Diamond Talent Search Exam(DTSE) : निकाल



Enrollment No :


माध्यम

मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी ते इ.८वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (SCHOLARSHIP) परिक्षा घेतली जाते.

विषय व गुण

भाषा, गणित, इंग्रजी या विषयांचे एकत्रीत ४५ प्रश्न ९० गुणांसाठी, मराठी निबंध ५ गुण व इंग्रजी निबंध ५ गुण अशी एकूण १०० गुणांची (ई ३ री ते ई ८ वी ) परीक्षा घेतली जाते. नर्सरी ते 2 री ५० गुणांची परीक्षा घेतली जाते. (१५ प्रश्न ३० गुण व २० गुण चित्रकला )

पारितोषिके

यामध्ये तालुक्यातुन मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येक वर्गातून प्रत्येकी ३ व उत्तेजनार्थ २ विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व स्वामी विवेकानंद डायमंड विद्यार्थी स्कॉलरशिप दिली जाते.

स्कॉलरशिप

प्रथम क्र. रु.३०००/-, द्वितीय क्रमांक रु.२०००/- व तृतीय क्रमांक रु. १०००/- तसेच उत्तेजनार्थ रु. ५००/- स्कॉलरशिप व ट्रॉफी दिली जाते. ६) विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या शाळेतच होते .

सहभाग प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यात आत्मविश्वास वाढवा हा परीक्षेचा उद्देश असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला सहभाग प्रमाणपत्र दिले जाते.

शिष्यवृत्ती संस्था

खाली दिलेल्या व्यक्ती व संस्थाकडुन सदर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
इ. 1 ली - सुयोग मेमोरीयल ट्रस्ट् हडपसर पुणे. जि. पुणे.
इ. 2 री - हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्स्व ट्रस्ट् लाल किल्ला, नवी दिल्ली, पुणे.
इ.3री एस. एन. एंटरप्रायजेस बारामती जि.पुणे
इ.4थी - ऋग्वेद हेल्थ् बारामती फाउंडेशन बारामती जि. पुणे.
इ.5थी अनुराधा पवार यांचे स्मरणार्थ निलेश वसंत पवार सातारा यांचेकडुन.
इ. 6 वी - हिंदवी प्रतिष्ठान, कुंभारगाव ( भिगवण) ता. इंदापूर जि. पुणे.
इ. 7वी महात्मा फुले सेवाभावी संस्था, पंचवटी नाशिक.
इ. 8 वी अरुण मेडिकल ट्रस्ट् अकलुज ता. माळशिरस जि.सोलापुर.

0
0

"आपल्या जीवनात शिक्षण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे!"

आपल्या DTSE परीक्षेसंबंधी काही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क करा.